प्रभासच्या ‘सालार’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ, तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन

| Updated on: Jan 01, 2024 | 3:39 PM

प्रभास याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रभास याचे हे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. सध्या प्रभास याचा सालार हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक क्रेझ नक्कीच आहे.

1 / 5
प्रभासच्या सालारचा जलवा सुरू आहे. हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे 31 डिसेंबर 2023 ला चित्रपटाने धमाकेदार कमाई नक्कीच केलीये.

2 / 5
सालार चित्रपटाला आता रिलीज होऊन 11 दिवस झाले आहेत. विशेष म्हणजे बाॅक्स आॅफिसवर चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय.

3 / 5
रिलीजच्या 11 व्या दिवशी चित्रपटाने 350 कोटींचा आकडा पार केल्याचे सांगितले जातंय. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये क्रेझ नक्कीच आहे.

4 / 5
विशेष म्हणजे या चित्रपटाने 90.7 कोटी ओपनिंग डेलाच कमावले. चित्रपटाच्या कमाईमध्ये सतत वाढ होताना देखील दिसत आहे.

5 / 5
प्रभास हा सालार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. श्रुती हासन देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे.