दहावी पास आहात, नोकरी हवी? मग थेट करा अर्ज आणि मिळवा रेल्वे विभागात नोकरी
दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वे विभागाकडून ही बंपर भरती काढण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.