Marathi News Photo gallery The recruitment process for various posts in Defense Research and Development Organization is going on
सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट ‘या’ विभागात भरती सुरू, मोठी संधी
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.