‘कराची टू नोएडा’ चित्रपटाच्या शूटिंगला ‘या’ दिवशी मुहूर्त, सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्ह स्टोरी मोठ्या पडद्यावर
सीमा हैदर ही सध्या जोरदार चर्चेचा विषय आहे. सीमा हैदर ही सचिन मीना याच्यासाठी थेट पाकिस्तानमधून भारतात नेपाळ मार्गे दाखल झाली. यावेळी सीमा हैदर ही काही मोठे खुलासे करताना दिसली.