Marathi News Photo gallery The temple of Mahatma Gandhi was built at this place daily worship is done, see photo
‘या’ ठिकाणी बनलंय राष्ट्रपिता महत्मा गांधींचं मंदिर, दररोज केली जाते पूजा-अर्चना, पाहा फोटो
देशातील प्रत्येक लहान मूल देखील महात्मा गांधींना ओळखतो. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही. भारतातील अनेक रस्ते, शाळा आणि महाविद्यालये महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) नावे बांधली गेली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, महात्मा गांधीजींचे मंदिर बांधले गेले आहे?