Marathi News Photo gallery There has been a big revelation about Bollywood actors Amitabh Bachchan and Rekha
अमिताभ बच्चन यांनी थेट रेखाच्या कानाखाली काढला जाळ, जया नव्हे तर ‘ही’ महिला…
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही सक्रिय असतात.