Marathi News Photo gallery There has been a big revelation about Jaya Bachchan and Aishwarya Rai's relationship
ऐश्वर्या राय ‘या’ नावाने जया बच्चन यांना मारते हाक, मोठा खुलासा करत..
Jaya Bachchan and Aishwarya Rai : ऐश्वर्या राय ही सतत चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली.