सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल अत्यंत मोठे अपडेट, उमेदवारांसाठी मोठी…

| Updated on: Mar 11, 2024 | 3:45 PM

Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती राबवली जातंय. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दल मोठे अपडेट पुढे आले आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.

1 / 5
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल एक अत्यंत मोठे अपडेट आले आहे. विशेष म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी देण्यात आलीये.

2 / 5
3000 शिकाऊ उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. आता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तारीख ही वाढून देण्यात आलीये.

3 / 5
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अगोदर 10 मार्च 2024 होती. आता या तारखेत वाढ करण्यात आली असून आता 27 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज ही करू शकतात.

4 / 5
centralbankofindia.co.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. पदवीधर उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 500 रूपये फीस ही तुम्हाला भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.