हार्दिक पांड्या याच्याबद्दल मिळाला मोठा पुरावा, याच मुलीला करतोय क्रिकेटर डेट, अखेर…
हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याने नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतलाय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सहमतीने आपण घटस्फोट घेत असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले. हार्दिक पांड्या याने नताशाला धोका दिल्याचे सांगितले जात आहे.