दुसऱ्या लग्नाच्या अगोदर सना मकबूल हिच्यासोबत मुनव्वर फारुकीचे अफेअर?, अत्यंत मोठा खुलासा आणि…

| Updated on: Aug 05, 2024 | 8:56 PM

सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. मुळात म्हणजे बिग बॉस ओटीटी 3 हे सुरूवातीपासूनच चांगलेच चर्चेत होते. विशेष म्हणजे या सीजनने मोठा धमाका नक्कीच केलाय. अनेक रेकॉर्ड ब्रेक या सीजनने केली आहेत. आता सना मकबूल हिच्याबद्दल एक चर्चा रंगताना दिसत आहे.

1 / 5
बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता सना मकबूल ही झालीये. मात्र, सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

2 / 5
आता नुकताच अत्यंत मोठा खुलासा झालाय. मुनव्वर फारुकी याच्या दुसऱ्या लग्नाच्या अगोदर सना मकबूल आणि तो एकमेकांना डेट करत होते, अशी चर्चा आहे.

3 / 5
विशेष म्हणजे याच्याबद्दलची एक हिंट बिग बॉसच्या घरात देण्यात आलीये. मात्र, यावर मुनव्वर फारुकी आणि सना यांनी भाष्य केले नाहीये.

4 / 5
मुनव्वर फारुकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मुनव्वर फारुकी हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे.

5 / 5
मुनव्वर फारुकी याने काही दिवसांपूर्वीच दुसरे लग्न केले. मुनव्वर फारुकी याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.