दिशा पाटनी हिला मोठा झटका, थेट ‘या’ चित्रपटातून बाहेरचा रस्ता
दिशा पाटनी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिशा पाटनी हिचा काही दिवसांपूर्वीच गणपत हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, गणपत या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. परिणामी दिशा पाटनी हिचा गणपत हा चित्रपट फ्लाॅप गेला.