दीपिका कक्करचा पहिला पती ‘या’ अवस्थेत? घटस्फोटानंतर बदलले आयुष्य, थेट..

| Updated on: Feb 10, 2024 | 11:43 AM

दीपिका कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून मालिकांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका कक्कर ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत. आपल्या पर्सनल लाईफबद्दल अपडेट शेअर करताना दीपिका कक्कर दिसते.

1 / 5
दीपिका कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र, दीपिका कक्कर हिचे आणि शोएब इब्राहिम यांचे हे पहिले लग्न नाहीये. शोएब इब्राहिमसोबत लग्न करण्याच्या अगोदरच दीपिका कक्कर हिचे लग्न झाले.

2 / 5
दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिम याच्या अगोदर रोनक सॅमसन याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, यांचे हे लग्न फार जास्त काळ टिकू शकले नाही.

3 / 5
दीपिका कक्कर हिनेच रोनक सॅमसन याच्यासोबत घटस्फोट घेतल्याचे सांगितले जाते. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची पहिली भेट ही मालिकेच्या सेटवर झाली आणि ते प्रेमात पडले.

4 / 5
शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न झाल्यानंतर सुखी आयुष्य जगताना दीपिका कक्कर ही दिसत आहे. हेच नाही तर शोएबसाठी तिने इस्लाम देखील कबुल केलाय.

5 / 5
दीपिका कक्कर हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर रोनक सॅमसन याच्या आयुष्यात मोठ्या अडचणी आल्याचे सांगितले जाते. हेच नाही तो आता नोकरीही करत नसल्याचे सांगितले जाते.