करण जोहर याच्या चित्रपटात सलमान खान करणार धमाका? अत्यंत मोठा खुलासा

| Updated on: Oct 19, 2023 | 4:26 PM

सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाकडून सलमान खान याला मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

1 / 5
सलमान खान हा त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटामुळे सध्या तूफान चर्चेत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

2 / 5
रिपोर्टनुसार सलमान खान हा करण जोहर याच्या चित्रपटामध्ये काम करू शकतो. या चित्रपटाची शूटिंग ही 2023 मध्ये सुरू केली जाऊ शकते. मात्र, याबद्दल सलमान खान याने अजून काहीच भाष्य हे केले नाहीये.

3 / 5
याबद्दल करण जोहर बोलताना म्हणाला की, मी या क्षणी एवढे नक्कीच सांगू शकतो की आशा आहे की लवकरच नाते तयार होऊ शकते. मी त्याबद्दल नकार देखील देऊ शकत नाही आणि होकार देखील देऊ शकत नाही, सध्या...

4 / 5
मी नक्कीच काही गोष्टींबद्दल अंधश्रद्धाळू आहे. योग्य वेळ आल्यावर याबद्दल सांगायला हवे असे मला वाटतंय. आता करण जोहर याचे हे बोलणे ऐकून हे स्पष्ट होते की, करण जोहर याच्या चित्रपटात सलमान खान हा धमाका करू शकतो.

5 / 5
करण जोहर याच्या या चित्रपटामध्ये सलमान खान हा एका निमलष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचे देखील सांगितले जातंय. याबद्दल लवकरच खुलासा होऊ शकतो.