’31 मार्च 2024’च्या अगोदर पूर्ण करा हे काम, अन्यथा होईल थेट सुकन्या समृद्धी योजनेचे खातेच निष्क्रिय, मोठे अपडेट
सुकन्या समृद्धी योजनेबद्दल एक अत्यंत मोठे अपडेट आले आहे. सुकन्या समृद्धी योजना ही खास केंद्र शासनाने मुलींसाठी सुरू केलीये. आता याबद्दलच हे अपडेट आलंय. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये गुतंवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर हे खाते निष्क्रिय देखील होऊ शकते.