Abhishek Bachchan | अभिषेक बच्चन करणार राजकारणात धडाकेबाज एंट्री? ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत
काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा होती. नुकताच आता अभिषेक बच्चन याच्याबद्दलचे मोठे अपडेट पुढे येतंय. अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना देखील दिसतो.