Marathi News Photo gallery There is talk that Salman Khan will shift to a farm house in Panvel after the firing at the house
सलमान खान मुंबई सोडणार?; ‘या’ ठिकाणी होणार शिफ्ट
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वजणच हैराण झाले. हेच नाही तर ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. पोलिसांनी गुजरातमधून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता देखील आहे.