Anurag Thakur: खेळात राजकारण व्हायला नको ; खाशाबा जाधव नामकरणाबद्दल विद्यापीठाचे आभार – अनुरागसिंग ठाकूर

| Updated on: May 28, 2022 | 2:01 PM

हरयाणा ,पंजाब या विद्यापीठातून सगळ्यात जास्त भारताला पदकं येताय असेही ठाकूर म्हणाले.

1 / 5
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठातील खाशाबा  जाधव क्रीडा संकुलाचे उदघाटन आज केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.     400 एकर जागेवर 27 एकर जागा ही खेळासाठी राखीव ठेवलीत  आहे. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.

2 / 5
 विद्यापीठाने क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव  यांच नाव ठेवलं यासाठी मी आभार मानतो. स्वामी. विवेकानंद हे आपले प्रेरणास्थान आहेत. खेळाल तर मानसिक व शारीरिक तंदुरुस्त राहाल.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी याला प्रोत्साहन देतायेत असे मत अनुरागसिंग ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केलं.

3 / 5
नीरज चोप्रानं भारताला गोल्ड मेडल दिलं. टोकिओ टोकीओ ऑलिम्पिकमध्ये एकूण  7 पदके  मिळाली. 19 पदकं जिंकून भारतानं पँरालंम्पिकमध्ये कामगिरी केली आहे. कारण  मोदींनी दिव्यांगांना सुविधा दिल्या. दिव्यांगानाही मानधन देताना ऑलिम्पिक खेळाडूसारखंच आपण मानधन देतो

4 / 5

कपिलजींनी जसा वर्ल्ड कप जिंकला आणि आपण मागे फिरलोच नाही . पूर्वी भारतीय क्रीकेट संघाची आर्थिक अवस्था वाईट होती. मात्र आता भारतातचं आयपीएल होतीये जगभरातील खेळाडू इथं येऊन खेळतायेत.

5 / 5
खेळामध्ये राजकारण व्हायला नको. आपल्याला भारताला पदकं जिंकण्यासाठी पुढे जायचंय. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच योगदान महत्वाचं आहे
हरयाणा ,पंजाब या विद्यापीठातून सगळ्यात जास्त भारताला पदकं येताय असेही  ठाकूर  म्हणाले.

खेळामध्ये राजकारण व्हायला नको. आपल्याला भारताला पदकं जिंकण्यासाठी पुढे जायचंय. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच योगदान महत्वाचं आहे हरयाणा ,पंजाब या विद्यापीठातून सगळ्यात जास्त भारताला पदकं येताय असेही ठाकूर म्हणाले.