भारतात नव्हे तर विदेशात होणार अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न, नीता अंबानी स्वत: यावर..
Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी आणि राधिकाचे काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग गुजरात येथे पार पडले. या प्री वेडिंगला बाॅलिवूड कलाकारांसह अनेक लोक पोहचले होते. हेच नाही तर विदेशातूनही मोठे लोक उपस्थित होते. आता अनंत अंबानी याच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहे.