हे आहेत भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे 5 IPO, आता PayTM तोडेल रेकॉर्ड!
विजय शेखर शर्मा यांनी 2000 साली पेटीएमची स्थापना केली. 2010 मध्ये कंपनीने मोबाईल रिचार्जिंग सेवा सुरू केली. तेव्हापासून कंपनीने आपल्या सेवेची व्याप्ती सातत्याने वाढवली आहे आणि सध्या पेटीएम अॅपच्या मदतीने हॉटेल बुकिंग, ट्रेन-प्लेन तिकीट यासह सर्व काही केले जात आहे. पेटीएम 18,300 कोटी रुपयांचा IPO आणत आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे.