PHOTO | हे आहेत लालबागाच्या राजाचे नवीन दागिने, 4 फूट मूर्तीप्रमाणे केले आहेत तयार
लालबागचा राजाचे यंदाचे दर्शन कसे असेल याची उत्सुक्ता सर्व गणेशभक्तांना लागलीय. कोविड 19 संसर्गामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या 4 फूट मूर्तीप्रमाणे नवीन दागीने मंडळाने बनवले आहेत.