Bollywood stars | फक्त सारा अली खान हिच नाही तर ‘हे’ बाॅलिवूड स्टार मंदिरांमध्ये गेल्याने झाले आहेत ट्रोल

| Updated on: Jun 03, 2023 | 9:58 PM

काही दिवसांपूर्वी सारा अली खान ही तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना हिंदू मंदिरामध्ये गेली होती. यामुळे सारा अली खान हिला सोशल मीडियावर अनेकांनी टार्गेट करण्यास सुरूवात केली. मात्र, सारा अली खान नाही तर यापूर्वी अनेक बाॅलिवूड स्टार हे मंदिरात गेल्यामुळे ट्रोल झाले आहेत.

1 / 5
अनेक बाॅलिवूडचे कलाकार हे मुस्लिम असूनही हिंदू मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. मात्र, यावरून त्यांना मोठ्या टिकेचा सामना हा करावा लागतो. हे कलाकार नेमके कोण हे जाणून घेऊयात.

2 / 5
सारा अली खान हिचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सारा अली खान ही मंदिरात दर्शनासाठी गेली होती, ज्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

3 / 5
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याच्या आॅफिसच्या पूजेमध्ये कलश स्थापन करण्यात आला होता. याचे फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत आमिर खान याला ट्रोल केले होते.

4 / 5
शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटाच्या प्रमोशन वेळी थेट वैष्णो देवी मंदिरात दर्शनासाठी पोहचला होता. याचे काही फोटो देखील व्हायरल झाले. मात्र, वैष्णो देवी मंदिरात शाहरुख खान याला पाहून लोकांनी संताप व्यक्त केला होता.

5 / 5
अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगण ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वी छोटे कपडे घालून गेल्याने न्यासाला ट्रोल करण्यात आले होते.