सौंदर्यात आईला टक्कर देतात हे स्टार किड्स! पहा फोटो
बॉलिवूडची स्टार अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत असतात. पण काही स्टार किड्स असे असतात जे सौंदर्याबाबतीत आईलासुध्दा टक्कर देतात. सणासुदीच्या काळात त्यांच्या ट्रेडिशनल लूकमुळे तुम्हीही प्रेरित होऊ शकता. चला बघुयात कोण आहेत असे स्टार किड्स जे स्टार्सपेक्षाही आहेत सुंदर!
1 / 5
स्टार किड्स! बॉलिवूडमध्ये काही स्टार्स किड्स खूपच हटके आणि भारी आहेत. लोक या स्टार्सचे तर चाहते आहेतच पण या स्टार किड्सचे सुद्धा ते चाहते आहेत. यातील काही स्टार किड्सचा फॅशन सेन्स खूपच छान आहे. तुम्ही दिवाळीसाठी त्यांच्या काही फॅशन टिप्स फॉलो करू शकता.
2 / 5
पेस्टल कलर्सकडे रिच कलर्स म्हणून पाहिलं जातं. म्हणजे हे कलर्स आपल्याला रिच असल्याचा लूक देतात. सारा अली खान स्टार किड्समध्ये खूप फेमस आहे. ती या पेस्टल पिंक कलरच्या लेहंग्यामध्ये खूप सुंदर दिसतेय. साराने स्लीव्हलेस ब्लाउज घातलाय. ती या लेहंग्यामध्ये खूप सुंदर दिसतेय.
3 / 5
अनन्या पांडे लाल रंगाच्या साडीत खूप ग्लॅमरस दिसतेय. डीप नेकलाइन आणि फुल स्लीव्ह ब्लाऊजमध्ये अनन्या एखादी परीच दिसतेय. तिने गळ्यात चोकर घातलंय. लाल रंगाची साडी आणि चोकर, त्यात डीपनेक ब्लाऊज हे खूप हॉट कॉम्बिनेशन आहे.
4 / 5
श्रीदेवीची मुलगी खूप सुंदर आहे. जान्हवी कपूरच्या अदांचे अनेकजण फॅन आहेत. जान्हवी वेस्टर्न लूक ते पारंपारिक लूक सगळं अगदी मस्त कॅरी करते. स्लीव्हलेस ब्लाऊजसह गुलाबी रंगाच्या साडीत तिचा ट्रेडिशनल लूक खूपच सुंदर दिसत आहे. तिने यावर न्यूड मेकअप केलाय तोही कपड्यांना साजेसा आहे.
5 / 5
न्यासा देवगण खूप सुंदर आहे. स्टार किड्समध्ये न्यासाला सुद्धा लोकांची पसंती आहे. ती वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल अशा सगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये सुंदर दिसते. तिचा फॅशन सेन्स खूप हटके आहे. यात तिने हिरव्या रंगाचा लेहंगा घातलाय. केस मोकळे सोडून तिने वेव्ही केस केलेत. गळ्यात एक सुंदर हार घातलाय आणि न्यूड मेकअप केलाय. दिवाळीत तुम्ही न्यासा सारखा लूक करू शकता.