‘हा’ बाॅलिवूड अभिनेता 3000 कोटी संपत्तीचा मालक, 13 वर्षानंतर घेतला पत्नीसोबत घटस्फोट, आता गर्लफ्रेंडसोबत फिरतो खुलेआम..
बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय.