Bollywood stars | हे बाॅलिवूड स्टार राहतात सरकारी सुरक्षेमध्ये, अगोदर जीवे मारण्याच्या धमक्या आणि
बाॅलिवूड हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्यांच्या चाहत्यांची मोठी संख्या ही बघायला मिळते. मात्र, बऱ्याच वेळा स्टारर्स हे लोकांच्या निशाण्यावर देखील असतात. सलमान खान याच्यापासून ते अनुपम खेर यांच्यापर्यंत अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत.