Khatron Ke Khiladi 13 | ‘खतरो के खिलाडी 13’मध्ये स्टंट केल्यानंतर तब्बल इतक्या दिवसांसाठी गेला या स्पर्धेकाचा आवाज, धक्कादायक खुलासा
खतरो के खिलाडी 13 हे सध्या जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे खतरो के खिलाडी 13 मध्ये बिग बाॅस 16 मधील दोन स्पर्धेक सहभागी झाले. खतरो के खिलाडी 13 चे शूटिंग विदेशात सुरू होते. खतरो के खिलाडी 13 मधील स्पर्धेक हे सोशल मीडियावर सेटवरील फोटो शेअर करताना दिसत होते.