मुकेश अंबानींच्या घरी बनतात अशाप्रकारे पोळ्या, हाताने नव्हे तर..
मुकेश अंबानी हे देशातील टाॅप 1 चे बिझनेसमॅन आहेत. मुकेश अंबानी हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांच्या मुलाचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमध्ये पार पडले. या फंक्शनला जगभरातून लोक उपस्थित होते. बाॅलिवूडचे कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.