Marathi News Photo gallery This little boy seen in the photo is now a big star of Bollywood and the owner of 1200 crores of wealth
फोटोमध्ये दिसणारा ‘हा’ छोटा मुलगा आहे तब्बल 1200 कोटी संपत्तीचा मालक आणि बॉलिवूडचा….
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे सैफ अली खान याचे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. सैफ अली खान हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. काही दिवसांपूर्वीच करिना कपूर हिने खास फोटो शेअर केले होते, यामध्ये ती सैफ अली खानसोबत विदेशात खास वेळ घालवताना दिसली.