सर्वाधिक अणुबॉम्ब असलेले जगातील अव्वल देश, भारत कितव्या क्रमांकावर?
अणुबॉम्ब हे जगातील सर्वात धोकादायक शस्त्र आहे. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर झाला होता. ज्यामुळे हजारो लोक मरण पावले. आजही त्यांचे परिणाम पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून अनेक देशांनी अण्वस्त्रे बनवली आहेत. पण त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या जगात सर्वात जास्त अणुबॉम्ब कोणाकडे आहे जाणून घेऊयात.