Marathi News Photo gallery Tula Shikvin Changalach Dhada updates akshara is pregnant how adhipati will react zee marathi
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया?
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या कथानकात गेल्या काही दिवसांपासून अनेक रंजक वळणं आली आहेत. यामुळे प्रेक्षकांमध्ये कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही मालिका दररोज रात्री 10:30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.