साखरपुड्यानंतर त्या फोटोवरुन प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट झाल्याची चर्चा, अखेर तिने मौन सोडून सत्य सांगितलं

| Updated on: Dec 03, 2024 | 3:26 PM

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता हर्षद अरोडाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मुस्कान राजपूतसोबत साखरपुडा केला. या दरम्यान अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

1 / 5
साखरपुड्याला आता 10 महिने झालेत. दोघांनी लग्न केलं की, नाही याबद्दल माहिती नाहीय. कारण कोणीही लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.

2 / 5
काही दिवसांपूर्वी हर्षद आणि मुस्कान वेकेशनवर गेले होते. मुस्कानने स्वत:चा ब्लॅक ड्रेसमधला फोटो शेअर केलेला, ज्यात तिने पोटावर हात ठेवल्याच दिसत होतं.

3 / 5
मुस्कानचा हा फोटो पाहून लोक म्हणाले की, ती साखरपुड्यानंतर प्रेग्नेंट झालीय. पण आता अभिनेत्री प्रेग्नेंसची चर्चांवर मौन सोडलं आहे.

4 / 5
मुस्कानने फोटो शेअर करुन लिहिलय की, "मी प्रेग्नेंट नाहीय. माझ्याबद्दल ही जी बातमी चालू आहे, ती वाचून मला वाईट वाटलं. काही फेक अकाऊंट्सवर ही बातमी सुरु आहे, त्यात अजिबात सत्य नाहीय. त्याकडे लक्ष देऊ नका"

5 / 5
मुस्कान राजपूत एकता कपूरची सुपर नॅचरल सीरियल 'नागिन 6' मध्ये दिसलेली. त्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावलेली.