‘गोपी बहू’ला केला शिवीगाळ, अभिनेत्याचा हैराण करणारा खुलासा, म्हणाला, कायमच…

| Updated on: May 28, 2024 | 12:58 PM

साथ निभाना साथिया मालिकेने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. नुकताच साथ निभाना साथिया मालिकेत महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याने अत्यंत हैराण करणारा खुलासा केलाय.

1 / 5
साथ निभाना साथिया ही मालिका अनेक वर्षे चर्चेत होती. या मालिकेने मोठा काळ गाजवलाय. आता नुकताच साथ निभाना साथिया मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने हैराण करणारा खुलासा केलाय.

2 / 5
साथ निभाना साथिया मालिकेत अहमची भूमिका साकारणारा अभिनेता मोहम्मद नाजिमने खुलासा केलाय. गोपी बहूची भूमिका देवोलिना भट्टाचार्जीने निभावली आहे.

3 / 5
नाजिम म्हणाला की, एकदा देवोलिना सेटवर माझे ऐकत नव्हती, एका सीनवेळी. त्यावेळी मी रागाच्या भरात तिला थेट शिवीगाळ केला. त्यानंतर आम्ही आठ महिने एकमेकांना अजिबात बोलत नव्हतो.

4 / 5
आम्ही आमचे सीन व्यवस्थित करत होतो. उलट एकमेकांसोबत रागात राहत असल्याने सीन अधिक चांगले येत. त्यानंतर अचानक एका सीननंतर आम्ही हसण्यास सुरूवात केली.

5 / 5
परत आम्ही मित्र झालो. दोघेही घमंडी असल्याने आम्ही एकमेकांना बोलत नव्हतो. आता मोहम्मद नाजिम याने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.