Rubina Dilaik | रुबिना दिलैक प्रेग्नेंसीमध्ये थेट जीममध्ये, अभिनेत्रीला पाहून लोक हैराण
रुबिना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. रुबिना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रुबिना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे.