Rubina Dilaik : अत्यंत खास पद्धतीने रुबिना दिलैक हिने केला बेबी बंप फ्लॉन्ट, अभिनेत्री दिसली जबरदस्त लूकमध्ये
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. रुबिना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. रुबिना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.