भरधाव डंपर घुसला घरात, दोघांचा जागीच मृत्यू; अपघाताचे भीषण PHOTOS

| Updated on: Oct 14, 2020 | 12:19 PM

या आपघतात दोन शेळ्या आणि एक म्हैस ही मरण पावली आहे.

1 / 5
नांदरखेडा फाट्याजवळ भरधाव वेगातील डंपरचा अपघात झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

2 / 5
नंदुरबार साक्री रस्त्यावर नाशिककडे वाळू वाहतूक करणारा भरधाव डंपर नांदरखेडा फाट्याजवळ शेतात घुसला.

3 / 5
डंपर अचानक घरात घुसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला झाला आहे. फोटोमध्ये तुम्ही हा अपघाताची भीषणता पाहू शकता.

4 / 5
या आपघतात दोन शेळ्या आणि एक म्हैस ही मरण पावली आहे. हा आपघात इतका भीषण होता की यात घराचंही ही नुकसान झाले आहे.

5 / 5
खरंतर, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग मर्यादा निश्चित करून द्यावी अशी मागणी होत आहे.