Marathi News Photo gallery UCO Bank Recruitment 2024 UCO Bank is conducting recruitment process for 544 posts
यूको बँकेत बंपर भरती, मुलाखतीमधून होणार निवड, तब्बल इतक्या पदांसाठी…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.