मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आवाज उद्धव ठाकरे यांचाच, असं केलं शक्तीप्रदर्शन; पाहा फोटो
मुंब्र्यात राजकीय वातावरण हे चांगलेच तापल्याचे बघायला मिळतंय. मुंब्र्यात पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे हे शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत.