Marathi News Photo gallery Ude Ga Ambe new chapter will begin renuka mata shakambhari avtar story star pravah
‘उदे गं अंबे’ मालिकेत नवा अध्याय; रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा
'उदे गं अंबे' ही मालिका संध्याकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत मयुरी कापडणे आणि देवदत्त नागे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.