Budget 2024: ‘वो चिल्लाते है तो चिल्लाने दो, फिर…’, बजेटपूर्वीच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

| Updated on: Jul 23, 2024 | 10:55 AM

देशातील नागरिकांचं सध्या बजेट 2024 कडे लक्ष आहे. बजेट कोणासाठी किती फायद्याचं असेल... पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोदी 3.0 अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होईल. निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. बजेट सादर होण्यापूर्वी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

1 / 7
आज अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे मध्यमवर्गीय चिंतेत आहेत. त्यामुळे 'फिर हेरा फेरी' सिनेमावर मीम तयार करण्यात आला आहे.

2 / 7
'पंचायत' सीरिजमधील देखील एक सीन याठिकाणी वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रधानजी देणगीसाठी विनंती करत आहेत.

3 / 7
कर कमी केल्यानंतर  मध्यमवर्गींना होणारा आनंद देखील याठिकाणी दिसत आहे. तर चिंताग्रस्त मध्यमवर्गींना बजेट पूर्वी कसाय...

4 / 7
'नायक' सिनेमातील देखील एक डायलॉग तुफान व्हायरल होत आहे. 'वो चिल्लाते है तो चिल्लाने दो पहले चिल्लाएंगे , फिर थक जाएंगे और बाद मे भूल जाएंगे...'

5 / 7
सध्या सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. आता बजेटकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

6 / 7
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आहे. या बजेट 2024 मध्ये मध्यमवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो.

7 / 7
वाढीव व्याज दर आणि महागाईने मध्यमवर्ग हैराण झालेला आहे. या बजेटकडून या वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत.