Uorfi Javed | बिकिनी लूकमध्ये उर्फी जावेद हिने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटोशूट करत अभिनेत्रीने

| Updated on: Jun 08, 2023 | 2:25 PM

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिला बिग बाॅस ओटीटीपासून खरी ओळख ही मिळाली आहे. उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असून तगडी कमाई करते.

1 / 5
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांसाठी ओळली जाते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांवरून मोठ्या प्रमाणात टार्गेट देखील केले जाते. अनेकदा कपड्यांमुळे ती मोठ्या वादात देखील सापडते.

2 / 5
उर्फी जावेद हिने नुकताच खास फोटोशूट केले आहे. उर्फी जावेद हिने काळ्या रंगाच्या बिकिनीवर हे फोटोशूट केले असून अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरल उर्फी जावेद ही या फोटोमध्ये दिसत आहे.

3 / 5
या बिकिनीवर सुंदर अशी डिझाईन देखील आहे. हलका मेकअप देखील उर्फी जावेद  हिने या लूकवर केला असून केस मोकळे सोडले आहेत. आता हे फोटो उर्फी जावेद  हिची तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
उर्फी जावेद हिच्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी तिचा क्लास देखील लागला आहे. एकाने लिहिले की, काहीही झाले तरीरी ही उर्फी जावेद कधीच सुधारणार नाही.

5 / 5
दुसऱ्याने लिहिले की, उर्फी जावेद कधी काय घालेल हे सांगणे थोडे तसे अवघडच आहे. आता उर्फी जावेद हिचे हे फोटो तूफान व्हायरल होत असून काही लोकांना उर्फी जावेद हिचे हे फोट आवडले देखील आहेत.