Uorfi Javed | पोरीचं करायचं काय, शिंगे असलेली ब्रा ठिक होतं पण आता पँटचं बटन उघडं ठेवत… चाहते झाले संतप्त!
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. इतकेच नाही तर थेट उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी हिच्यावर होत नाही.