Uorfi Javed | हाय गर्मी! चक्क गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकले उर्फी जावेद हिने आपले अंग, कपडे न घालता थेट

| Updated on: Jun 03, 2023 | 3:03 PM

उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

1 / 5
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने कपडे न घालता आपल्या हाताने शरीर झाकताना दिसली होती.

2 / 5
नुकताच उर्फी जावेद हिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद हिने फक्त पँट घातलेली दिसत आहे. उर्फी जावेद हिने शर्ट घातले नाहीये.

3 / 5
या फोटोमध्ये उर्फी जावेद हिने शर्ट घातले नसून तिने ब्रेस्टला चक्क गुलाबाच्या पाकळ्या लावल्या आहेत. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

4 / 5
उर्फी जावेद हिचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी उर्फी जावेद हिला टार्गेट करत फोटोवर कमेंट केल्या आहेत.

5 / 5
शर्ट न घालता उर्फी जावेद हिने गुलाबाच्या पाकळ्यांनी आपले शरीर झाकलेले दिसत आहे. एका युजर्सने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, बरेच आहे कमीत कमी गुलाबाच्या पाकळ्या तरी लागल्या.