rupees note
18 व्या शतकात सर्वात पहिल्यांदा कागदाच्या नोटा छापल्या गेल्या होत्या. त्या शतकात बँक ऑफ हिंदुस्तान, जनरल बँक ऑफ बंगाल या बँकांनी सर्वप्रथम ह्या नोटा बाजारात आणल्या होत्या.
भारतीय चलनावर त्या चलनाची महिती दिली जाते. ही माहिती हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमध्येही असते. भारताला स्वतंत्र मिळाल्या नंतर चलनातील नाणे हे तांब्याचे बनत होते, त्यानंतर 1964 मध्ये अल्युमिनिअम, आणि 1988 मध्ये स्टेनलेस स्टील पासून बनण्यास सुरुवात झाली.
भारतात जवळजवळ 22 भाषा आहेत.या भाषांपैकी 15 भाषांमधील महिती भारतीय चलनावर देण्यात येते. या 15 भाषांमध्ये उर्दूचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये असमी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मराठी , नेपाळी, उडिया, पंजाबी. संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू याचा समावेश करण्यात आला आहे.
ज्या पद्धतीने भारतातील चलनाला रुपाया म्हटलं जात त्याच प्रमाणा भूटान. पाकिस्तान श्रीलंका, नेपाळ, मॉरिशियस, मालद्विप आणि इंडोनेशिया या देशांच्या चलनाला रुपये म्हणतात.