'नरसिम्हा', 'जुदाई', 'रंगीला', 'सत्या', 'भूत', 'एक हसीना थी', 'नैना', 'मैने गाँधी कोई नहीं मारा' आणि 'चमत्कार' आदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली. त्यांचा 'रंगीला' हा सिनेमा सुपरडूपर हिट ठरला होता. त्यामुळे त्यांची 'रंगीला गर्ल' अशी ओळख निर्माण झाली होती.