Marathi News Photo gallery Uttar Pradesh Public Service Commission is conducting the recruitment process for 2532 posts
2532 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचाा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.