काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पाच पैकी चार राज्यात भाजपने पुन्हा सत्ता खेचून आणली. मात्र उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदावर बलणार का? अशा चर्चा सुरू झल्या होत्या. मात्र त्याच धामी निवडणूक हारूनही आज शपथ घेतली.
Ad
1 / 5
गेल्या काही दिवसात चार मुख्यमंत्री बदलावे लागल्यानंतर भाजपपुढे पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री बनवण्यावाचून पर्याय नव्हता.
2 / 5
आज त्याच धामींच्या शपथविधीला खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते.
3 / 5
मोदी आणि अमित शाह यांच्या ऐकण्यातला नेता आणि दिल्ली दरबारी वजन असणार नेता अशी त्यांची ओळख आहे.
4 / 5
राज्यपाल गुरमीत सिंग यांनी पुष्कर सिंग धामी यांना मुख्यमंत्रीपदाची आणि मंत्रिमंडळातील इतर आठ सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
5 / 5
धामी हे उत्तराखंडचे 12वें मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.