3 ते 4 वेळा गर्भपात, सरोगसी, पाचव्या महिन्यात मृत बाळाला जन्म; आई होण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चा जीवही धोक्यात घातला

| Updated on: Nov 03, 2024 | 4:14 PM

आई होण्याची सुंदर भावना प्रत्येक स्त्रिला सहज मिळते असे नाही. एका अभिनेत्रीबाबतही तसचं घडलं. अभिनेत्रीचे 3 गर्भपात, 3 IVF, 3 IUI आणि 3 सरोगसी अयशस्वी झाल्या. या अभिनेत्रीचा आई होण्याचा प्रवास हा खरच खूप संघर्षमय राहिला.

1 / 7
आई होण्यासाठी एक स्त्री किती स्वप्न पाहते हे प्रत्येकाला माहित आहे. सगळ्या गोष्टींचा त्याग करून अगदी स्वत:लाही विसरून एक स्त्री बाळाला जन्म देण्याच्या सर्व प्रक्रियेतून जाते. पण ते सूख जर वारंवारं हातून निसटून जातं असेल तर मात्र ती अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही.

2 / 7
  असंच काहीस घडलं होतं हिंदी मालिकांमधून काम करणाऱ्या अभिनेत्री वंदना सजनानी खट्टर यांच्यासोबत. बाळाला जन्म देण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

3 / 7
देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने सांगितलं की, त्यांचे 4 गर्भपात, कित्येक वेळा IVF आणि  सरोगसी केला पण त्याही असफल झाल्या.

4 / 7
तसेच  लग्नाच्या ११ वर्षानंतर त्या आई झाल्या. वंदना यांनी सांगितले की त्यांना पाचवा महिना असताना बाळ पोटातच मृत पावले होते.

5 / 7
तेव्हा त्यांना ताबडतोब रुग्णालयातही नेण्यात आलं होतं. मात्र वंदना यांना या बाळाला नॉर्मल डिलीव्हरीनेच जन्म द्यायचा होता

6 / 7
 गर्भातच मूल मरण पावलं असल्यामुळे ते त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, असं डॉक्टरांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र वंदना म्हणाल्या की, त्यांना भीती वाटत होती की त्या पुन्हा गरोदर राहतील की नाही.  म्हणून त्यांना या मृत बाळाला नॉर्मल डिलीव्हरी करूनच जन्म दिला.

7 / 7
पुढे जाऊन अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्यांना तब्बल 44 व्या वर्षी एका मुलाला जन्म देऊन आई होण्याचं सुखं मिळालं. त्यांचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे.