वाणी कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीने मिडी ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री फिट दिसत आहे. वाणी सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसची देखील काळजी घेते
शॉर्ट ड्रेस, मोकळे केस आणि हाय हिल्समध्ये विणा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
वाणी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.