एकही भारतीय नसलेला जगातील एकमेव देश, नाव समजल्यावर बसेल धक्का
भारतीय वंशाचे किंवा भारतीय लोक जगात सर्वत्र आहे. जगभरात भारतीय व्यक्ती पसरल्या आहेत. परंतु काही देशांमध्ये भारतीयांची उपस्थिती कमी आहे. एक देश असा आहे, ज्या ठिकाणी एकही भारतीय नाही. या ठिकाणी पर्यटक म्हणून भारतीय येऊ शकतात. परंतु एकही भारतीय रहिवाशी नाही.
1 / 6
भारतीय नसलेला देश कोणता? याचे उत्तर अनेकांना माहीत नाही. हा देश व्हॅटिकन सिटी आहे. व्हॅटिकन सिटी हे जगभरातील ख्रिश्चन लोकांचे अध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी एकही भारतीय नाही.
2 / 6
रोमच्या मध्यात व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान राष्ट्र आहे. या ठिकाणी कॅथोलिक चर्च आणि व्हॅटिकन सिटीचे अध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी पीटर बेसिलिका आणि व्हॅटिकन संग्रहालय आहे.
3 / 6
लोकसंख्येच्या दृष्टिने व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे. या देशाची लोकसंख्या केवळ 500-600 आहे. या ठिकाणी असणारे सर्वच जण ख्रिश्चन आहेत. इतर धर्मांचे लोक नाही.
4 / 6
सॅन मारिनो, इटलीच्या अपेनिन पर्वतरांगांमध्ये हा देश आहे. जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक हा देश आहे. या ठिकाणी भव्य वास्तुकला, सुंदर दृश्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे.
5 / 6
बल्गेरिया देखील एक सुंदर देश आहे. या देशात सुंदर समुद्रकिनारे आहे. काळा समुद्र आणि बाल्कन प्रदेशामुळे आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. या देशातही तुम्हाला शोधून भारतीय सापडणार नाहीत.
6 / 6
उत्तर कोरियामध्ये भारतीयांची उपस्थिती जवळजवळ नगण्य आहे. उत्तर कोरिया हा कठोर हुकूमशाही असलेला देश आहे. येथील सरकारने परदेशी नागरिक आणि स्थलांतरितांसाठी अतिशय कठोर नियम केले आहेत.