पतीवर नजर ठेवते अंकिता लोखंडे? विकी जैनचा मोठा खुलासा, म्हणाला..
अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही काही दिवसांपूर्वीच पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. मात्र, यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळाले.