Vicky Kaushal | विकी कौशल याने चक्क रणबीर कपूर याचे मोठे गुपित केले उघड, थेट सेटवर अभिनेता
विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत होता. विशेष म्हणजे विकी कौशल याचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. नुकताच विकी कौशल याने एक मुलाखत दिलीये.